EXCLUSIVE: पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन | Sarkarnama | Maharashtra | Politics |

2021-06-12 1

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात पुण्यात काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
गेल्या महिन्याभरापासून इंधन दरवाढ सुरु आहे. दरम्यान या विरोधात काँग्रेसने आज पुण्यातील टिळक चौकात (अलका चौकात) आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, दत्ता बहिरट, सचिन आडेकर, गोपाल तिवारी, नीता रजपूत, रोहीत टिळक आदी उपस्थित आहे.
#Fuel #Pricehike #INC #Pune #Politics #Trending #Sarkarnama

Videos similaires